'ऊर्जा प्रकाशोत्सव' महा-अधिवेशनाचे उद्‌घाटन - दै. पुढारी

Post date: May 3, 2015 6:40:43 PM

फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फेकॅम) व डिस्ट्रीक्ट असोसिएशन ऑफ लायसन्स्ड इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर्स, सांगली यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'ऊर्जा प्रकाशोत्सव २०१५' - चर्चासत्र व प्रदर्शनाचे उद्‌घाटन मा. ना. चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य, यांच्या हस्ते झाले.